भारती विद्यापीठ पुणे विविध पदासाठी भरती

0

 • भारती विद्यापीठ पुणे विविध पदासाठी भरती
 • नोकरी करण्याचे ठिकाणपुणे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2020

भारती विद्यापीठ पुणे विविध पदासाठी भरती चालू आहे एकूण पदांची संख्या 31 असून कायम स्वरूपाची ही भरती आहे
अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत ऑनलाईन व ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2020

 • हुद्दा :- सुरक्षा पर्यवेक्षक, टेलिफोन ,ऑपरेटर, प्राध्यापक, प्राचार्य ,सहकारी प्राध्यापक, टायपिस्ट (इंग्रजी व मराठी )वॉचमन
 • पदसंख्या -31
 • शैक्षणिक पात्रता
 • प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तेव्हा मी पीडीएफ मध्ये नमूद केलेले आहे
 • फॉर्म फी– या पदांसाठी कोणतीही सी ठेवलेली नाही
 • अर्ज करण्याची पद्धत– ऑनलाईन व ऑफलाईन
 • नोकरी करण्याचे ठिकाण-पुणे
 • अर्ज पाठविण्याचा अर्ज पाठविण्याचे ठिकाण-भारतीय भवन ,चौथा मजला ,भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय एलबीएस मार्ग पुणे 411030
 • अधिकृत वेबसाईट – https://bit.ly/35qS0kL
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2020
PDF जाहिरात 1https://bit.ly/36spChl
PDF जाहिरात 2https://bit.ly/38xHxWE
येथे अर्ज कराhttps://bit.ly/2JPcvis

Leave A Reply

Your email address will not be published.