sbi recruitment 2020- स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी 2000 जागांसाठी भरती चालू झाली आहे.

0

sbi recruitment 2020 notification

 • हुद्दा -प्रोबेशनरी ऑफिसर
 • पदसंख्या -2000 रिक्त जागा
 • किमान वेतन- ₹27,620/-रुपये
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंम्बर 2020


स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी 2000 जागांसाठी भरती चालू झाली आहे. अर्ज भरायचे पद्धती ऑनलाईन असून 14 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्ष असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंम्बर 2020

 • हुद्दा -प्रोबेशनरी ऑफिसर
 • पदसंख्या -2000 रिक्त जागा
 • शैक्षणिक पात्रता -पदवीधर
 • किमान वेतन– ₹27,620/-रुपये
 • फॉर्म फी– नाही
 • नोकरी करण्याचे ठिकाण -संपूर्ण भारतभर
 • अधिकृत वेबसाईटhttps://sbi.co.in/
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 4 डिसेंम्बर 2020
PDF जाहिरात 1https://bit.ly/3lM5zRz
येथे अर्ज करा sbi recruitment 2020 apply onlinehttps://bit.ly/3nnvq2v

Leave A Reply

Your email address will not be published.