10 वी पास पोलिस भरती सशस्त्र सीमा बल येथे कॉन्स्टेबल SSB भरती सशस्त्र सीमा बल येथे कॉन्स्टेबल SSB

0

 • हुद्दा -कॉन्स्टेबल
 • पदसंख्या- 1522
 • शैक्षणिक पात्रता- 10th पास
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख-20 डिसेंबर 2020


सशस्त्र सीमा बल येथे कॉन्स्टेबल पदाकरता भरती या चालू झाली आहे ड्रायव्हर लॅब असिस्टंट बेटर सुतार फक्त सफाई कर्मचारी आचारी माळी प्लंबर एकूण पदसंख्या ही 1522 असून 2020 आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2020

 • हुद्दा -कॉन्स्टेबल {ड्रायव्हर लॅब असिस्टंट वेटर सुतार काम वाला सफाई कर्मचारी माळी प्लंबर} इत्यादी
 • पदसंख्या- 1522
 • शैक्षणिक पात्रता- 10th पास
 • फॉर्म फी- रु.100/-
 • अर्ज करण्याची पद्धत -ऑनलाइन
 • नोकरीचे ठिकाण -संपूर्ण भारतभर
 • अधिकृत वेबसाईट –http://www.ssbrectt.gov.in/
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख-20 डिसेंबर 2020
PDF जाहिरात 1https://bit.ly/2J2jwfC
येथे अर्ज करा https://bit.ly/2KywG4I

Leave A Reply

Your email address will not be published.