Retired serviceman MESCO Pune job 2020

0

MESCO Pune 2020:- महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन (Retired serviceman) कॉर्पोरेशन लिमिटेड.पुणे येथे निवृत्त माजी सैनिक उमेदवारासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
एकूण पदांची संख्या 36 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 डिसेंबर 2020 आहे

  • हुद्दा-वेल्डर, मेकॅनिक, रिगर, मिल, राईट फिटर, सिविल सुपरवायझर
  • पदसंख्या- 36 रिक्त जागा
  • शैक्षणिक पात्रता -नाही सेवानिवृत्त दैनिक कर्मचारी
  • वयोमर्यादा-अर्ज करणारा उमेदवार 48 वर्षाच्या वरती असावा
  • नोकरीचे ठिकाण- पुणे
  • अर्ज पाठविण्याचा- पत्ता रायगड बी एल डी जी ओपी राष्ट्रीय युद्ध स्मारक घोरपडी पुणे 411001
  • अधिकृत वेबसाईट-http://mescoltd.co.in/
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -3 डिसेंबर 2020
PDF जाहिरात 1https://bit.ly/3nTAvQ9
येथे अर्ज करा http://mescoltd.co.in/

Leave A Reply

Your email address will not be published.