sbi 2021 job opening
- SBI CAREER
- भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया चालू केली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2021
- हुद्दा–Fire engineer
- पदसंख्या-16 किमान वेतन- ₹23,700/- रुपये ते ₹42,020/- रुपये
- शैक्षणिक पात्रता –नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज मधून इंजिनिअरिंग ची डिग्री
- वयोमर्यादा- जास्तीत जास्त 40 वर्षांपर्यंत असावे
- फॉर्म फी- ₹750/- रुपये
- अर्ज करण्याची पद्धत –ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 जानेवारी 2021
PDF जाहिरात 1 | https://bit.ly/3nPO4zI |
येथे अर्ज करा ssb recruitment 2020 apply online | https://bit.ly/2LOpthw |